एरवी प्रसार माध्यमांना टाळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पत्रकारांसाठी ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला. ...
पाकिस्तानसोबत सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने शनिवारी सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाला गती देत तब्बल 80000 कोटी रुपयांच्या संरक्षण प्रकल्पांना मंजुरी दिली. ...
शाळेत गोळीबाराची आणखी एक घटना अमेरिकेमध्ये घडली. विद्याथ्र्याने शाळेच्या कॅन्टीनमध्ये केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थिनी ठार, तर इतर चार जखमी झाले. ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहायक आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ‘जुने मित्र’ म्हणून ओळखले जाणारे एसीएन नाम्बियार हे सोव्हिएत संघाचे गुप्तहेर म्हणून कार्यरत होते. ...
4,922 जणांच्या मृत्यूसह इबोला रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा आकडा पार केला असल्याचे ‘हू’ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे. ...
फटाके वाजवत असलेल्या 9 वर्षीय मुलीचे अपहरण करुन 20 वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी वडाळा टीटी येथील अॅण्टोप हिल परिसरात घडली. ...
परदेशातील नामांकित विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणासाठी जाणा:या अनुसूचित जाती आणि जमातींच्या विद्याथ्र्याना यापुढे ‘देशसेवाच करणार’ असे हमीपत्र द्यावे लागणार आहे. ...
राज्यात सत्तेवर येत असलेल्या भाजपा सरकारला महापालिकांमधील स्थानिक सेवाकर (एलबीटी) रद्द करायचा की सुरू ठेवायचा, याचा निर्णय प्राधान्याने घ्यावा लागणार आहे. ...