15 ते 23 नोव्हेंबरदरम्यान नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर ‘माही वसई महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने वसईतील ग्रामीण जीवन व पुरातन संस्कृती उलगडण्याचा प्रय} करण्यात येणार आहे. ...
कापूस एकाधिकार पणन महामंडळाला अद्याप मुहूर्त गवसला नाही. १५ नोव्हेंबरला राज्यातील काही प्रमुख केंद्रांवर मुहूर्ताचा नारळ फुटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खासगी व्यापारी किंवा ...
जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या पाच आणि मुदतवाढ देण्यात आलेल्या दोन बाजार समित्या बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
मेळघाट वगळता अन्य १२ तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढली असताना याबाबत वनविभाग मात्र अनभिज्ञ आहे. वनपरिक्षेत्रनिहाय बिबट्यांची संख्या किती? याची आकडेवारी निश्चित नसल्याने बिबट ...
तिहेरी हत्याकांडचा निषेध करण्यासाठी कर्जत मध्ये जागृत कष्टकरी संघटना,भारिप बहुजन महासंघ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने वतीने जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते ...
भात कापणीचा हंगाम सुरु झाला की जिल्ह्यात संर्पदंश आणि विंचूदंशांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. यंदा जिल्ह्यात 1क् महिन्यात 1 हजार 6क्8 विंचूदंशाचे तर 1 हजार 372 सर्पदंशाचे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. ...
‘हिंसा हे कशाचेच उत्तर होऊ शकत नाही.’ घरातील १५ जणांची डोळ्यांसमोर हत्या झाल्यानंतरही असं बोलणारा जोगिंदरसिंग दहशतवादाचा वणवा पेटलेल्या काश्मीरमधील आशेचा अंकुर आहे. सूडाने पेटून न उठता देशाचा विचार करणार्या जोगिंदरसिंगची कहाणी... ...
दारिद्रय़ माणसाला अनुभवांची श्रीमंती देतं. जगण्याच्या लढाईत बळ पुरवतं. माणसाला अधिक समंजस बनवतं आणि गरज कोणती व चैन कोणती, यातला फरक शिकवून जातं. कष्टाळू सोपानचं जगणंही असंच; पण श्रीमंतीत लोळणार्या मामलेदाराला ते कसं समजणार? ...