aकन्हान जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन कामठी यांना आता विजेची समस्या भेडसावणार नाही. कारण या दोन्ही ठिकाणी अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले ४१ लाख ७३ हजार ४१८ रुपयांचा अतिरिक्त ...
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे व जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्याकडे ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना कौल देणारा मतदारसंघ म्हणून काटोल विधानसभा मतदारसंघाची आगळीवेगळी अशी ओळख आहे. २००९ च्या निवडणुकीत ७ हजार ९५ मतांची ...
ब्रिटिशकालीन पोलीस कायद्याच्या चौकटीत किरकोळ बदल करून पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणार नाही. त्यासाठी नव्याने कायदा तयार करावा लागेल, असे ठाम मत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले. ...
राज्य शासनाने नागपूर विभागाच्या करमणूक कर वसुलीच्या उद्दिष्टात वाढ केली असून २०१४-१५ या वर्षासाठी ते ३०.३० कोटी करण्यात आले आहे. २०१३-१४ या वषात ते २२.९० कोटी होते. ...