लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गिरवलीत अडीच लाखांचा कडबा खाक - Marathi News | Kadab Khaqi of 2.5 million in Girgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गिरवलीत अडीच लाखांचा कडबा खाक

ईट : भूम तालुक्यातील गिरवली येथे मंगळवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या सहा गंजी खाक झाल्या़ ...

दोन माजी नगराध्यक्षांसह सीईओंविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Two former municipal chiefs filed an FIR against the CEO | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन माजी नगराध्यक्षांसह सीईओंविरूद्ध गुन्हा दाखल

परभणी : एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार योजनेचा डीपीआर (डिलिट प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यासाठी शासन निकषापेक्षा ९४ लाख रुपये ...

शेतकरीवर्ग चिंताग्रस्त - Marathi News | Farmers worried | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकरीवर्ग चिंताग्रस्त

यावर्षीच्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने पावसाचे प्रमाण कमी होईल. यावर्षी सरासरी ९३ टक्केच पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविल्यानंतर जिल्ह्यातील ...

दोन अपघातांत दोघांचा मृत्यू - Marathi News | Two deaths in two accidents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन अपघातांत दोघांचा मृत्यू

उस्मानाबाद : अज्ञात वाहनांनी दिलेल्या धडकेत एका युवकासह अनोळखी महिला ठार झाली़ हे अपघात रविवारी रात्री तेरखेडा शिवारात व सोमवारी रात्री आळणी शिवारात घडला ...

दोन अपघातात दोन ठार;१० जखमी - Marathi News | Two killed in two accidents, 10 injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन अपघातात दोन ठार;१० जखमी

येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले असून १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका अपघातात अपघातग्रस्त दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. ...

‘कृषी’ क्रांतीचे आता नवे पाऊल - Marathi News | Now the new step of 'Krishi' revolution | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘कृषी’ क्रांतीचे आता नवे पाऊल

गेल्या काही वर्षापासून जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात ट्रॅक्टर, थ्रेशर, पॉवरटीलर आदीसह रब्बी पिकांच्या मळणी यंत्राचा वापर होत आहे. मजुराच्या टंचाईवर मात करणे व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आत्मा व ...

१५५ उमेदवार अपात्र - Marathi News | 155 candidates ineligible | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :१५५ उमेदवार अपात्र

उस्मानाबाद : पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान मंगळवारी बोलाविण्यात आलेल्या ७५० उमेदवारांपैकी ५०५ उमेदवार हजर राहिले़ यातील १५५ उमेदवार मूळ कागदपत्र व इतर चाचण्यांमध्ये अपात्र ठरले तर पात्र ठरलेल्या ३५० उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली़ ...

सिंहस्थ निधीची जबाबदारी राज्याची - Marathi News | The responsibility of the Simhastha fund is to the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ निधीची जबाबदारी राज्याची

मनसेप्रमुख राज ठाकरे ...

दगडफेक चाळीस लाखांची - Marathi News | Forty million rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दगडफेक चाळीस लाखांची

विजय मुंडे , उस्मानाबाद कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन असो प्रवाशांची ‘धमणी’ म्हणून धावणाऱ्या बसवर दगडफेक झालीच म्हणून समजा़ ...