लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोदी लाटेचा विरोधकांनी घेतला धसका - Marathi News | Opponents took the Modi wave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी लाटेचा विरोधकांनी घेतला धसका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेने सत्ताधारी पक्षातील इच्छुक धास्तावले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना १६ हजारांचे मताधिक्य मिळाले होते ...

पुरंदर तालुका तापला, ४०.६ अंश सेल्सिअस - Marathi News | Purandar taluka thermal, 40.6 degrees Celsius | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुका तापला, ४०.६ अंश सेल्सिअस

महाराष्ट्राच्या नागपूर, वर्धा, अमरावती अकोलासह काही जिल्ह्यात दि. ७ जून रोजी कमाल तापमान वाढले असताना पुरंदरच्या भागात ही कमाल तापमान ४०.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले ...

भरदिवसा लुटणाऱ्या दोन चोरट्यांना अटक - Marathi News | Two stolen robbers arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरदिवसा लुटणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

समरहिल, कुणेगाव येथील सोसायटीमध्ये दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चंद्रकांत अनंत माने (वय २०) व सुनील मल्हारी तलवारे (वय २०, दोघेही रा. या दोन अट्टल चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. ...

...तर धरणं फक्त पुण्यासाठीच? - Marathi News | If the dams are for repair only? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर धरणं फक्त पुण्यासाठीच?

राज्यशासनाने महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावे घेण्याचा निर्णय घेतल्याने पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणार आहे ...

आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे भाडे थकले - Marathi News | The rent of tribal girls' hostels is tired | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे भाडे थकले

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव (ता. आंबेगाव) अंतर्गत काटेपुरम चौक, पिंंपळे गुरव येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सुरू आहे ...

परकीय चलन गंगाजळीमध्ये घट - Marathi News | Decrease in foreign exchange reserves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय चलन गंगाजळीमध्ये घट

काही सप्ताह सातत्याने वाढ दिल्यानंतर देशाच्या परकीय चलन गंगाजळीत मे महिन्याच्या अखेरीस देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये घट झाली ...

शारदा घोटाळ्यात ३०० बँकांचा वापर - Marathi News | The use of 300 banks in the Saradha scam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शारदा घोटाळ्यात ३०० बँकांचा वापर

शारदा चिटफंड घोटाळ्याच्या सूत्रधारांनी कथित संशयित व्यवहाराच्या देवघेवीसाठी ३३८ बँक खाते आणि २२४ कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर केला. ...

उद्योगांच्या विद्युत शुल्कमाफीस पाच वर्षांची मुदतवाढ - Marathi News | The five-year extension of the electricity tariff for industries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगांच्या विद्युत शुल्कमाफीस पाच वर्षांची मुदतवाढ

औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात विदर्भ व मराठवाडा भागातील उद्योग टिकून राहावे, याकरिता या भागातील सर्व उद्योग घटकांना वीज बिलात विद्युत शुल्क माफीची सवलत आणखी पाच वर्षे लागू राहणार आहे. ...

शेअर निर्देशांकांनी गाठली नवीन उंची - Marathi News | Stocks reached new heights | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर निर्देशांकांनी गाठली नवीन उंची

मागील सप्ताहात बाजारात झालेल्या घसरणीनंतर भारतीय रिझर्व्ह बॅँकेचे आशादायक पतधोरण, उशिराने का होईना पण मान्सूनने सुरू केलेली दमदार वाटचाल ...