लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अल्पवयीन मुली असुरक्षित - Marathi News | Younger girls are unsafe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुली असुरक्षित

विकृतीत वाढ : नात्याला फासला जातोय काळिमा; बालिकाही ठरताहेत शिकार ...

गार्डीजवळ अपघात; दोन ठार - Marathi News | Accident near the Gardi; Two killed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गार्डीजवळ अपघात; दोन ठार

व्हॅनची ट्रकला धडक : मृत जेजुरीचे; मध्यरात्रीची घटना ...

महाराष्ट्र प्रांतच्या अध्यक्षपदी प्रमोद कासलीवाल नियुक्त - Marathi News | Pramod Kasliwal appointed as president of Maharashtra province | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्र प्रांतच्या अध्यक्षपदी प्रमोद कासलीवाल नियुक्त

कचनेर : भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, महाराष्ट्र प्रांतच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रमोद जमनलाल कासलीवाल यांची मतदान प्रक्रियेद्वारे रविवारी निवड करण्यात आली. ...

सांगली जिल्ह्यात आठ बसेस फोडल्या - Marathi News | Eight buses have been demolished in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात आठ बसेस फोडल्या

आक्षेपार्ह छायाचित्राचे पडसाद : ‘रास्ता रोको’ करून निषेध; एक जखमी; जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद ...

वाळूजला टायर्स शोरूममध्ये चोरी - Marathi News | Stealth in the Walrus Tires Showroom | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजला टायर्स शोरूममध्ये चोरी

वाळूज महानगर : चोरट्यांनी टायर्स शोरूमचे शटर उचकटून २७ टायर्स व जवळपास २ लाख रुपयांचे कपाशीचे बियाणे लंपास केले. ...

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेला घरघर - Marathi News | Environmental Balanced Village Scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेला घरघर

सुरेश चव्हाण , कन्नड ग्रा. पं. मध्ये आपल्या नेतृत्वाखाली, ग्रामस्थांच्या सहभागाने व शासनाच्या सहकार्याने सत्यात आणण्याचा ‘पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना’ हा उपक्रम शासनाने आणला. ...

जिल्ह्यात पुन्हा तोडफोड, तणाव - Marathi News | Rebirth, tension in the district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यात पुन्हा तोडफोड, तणाव

एस.टी.च लक्ष्य:जिल्ह्यात कडकडीत बंद ...

तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणी! - Marathi News | Water for three days by tanker! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणी!

माळीवाडा : पाणीपुरवठ्याच्या विहिरीने पाण्याचा तळ गाठल्याने मिटमिटा येथील नागरिकांना तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...

महिनाअखेरीस सर्वसाधारण सभा - Marathi News | General meeting in month-end | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिनाअखेरीस सर्वसाधारण सभा

औरंगाबाद : विशेष सभा घेण्याचे प्रयत्न असफल झाल्यानंतर आता जूनअखेरीस जिल्हा परिषदेची नियमित सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. ...