Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्षाची धडक, परतीचे उड्डाण रद्द पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण सोलापूर : पंढरपुरात पुराच्या पाण्यात तीन ते चार वारकरी गेले वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी बीएमसीची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..." देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल... दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'... आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत... ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले... रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण... मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे? सायन-पनवेल महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी, पनवेलच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
बीड: फेसबुकवर महापुरुषाची विटंबना केल्याचे पडसाद येथे रविवारी उमटले़ ...
मूर्तिजापूर स्थानकावरून रवाना झालेली कुर्ला हावडा शालीमार एक्स्प्रेसची बोगी क्षतिग्रस्त; दुर्घटना टळली. ...
संजय खाकरे , परळी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांची जन्मभूमी असलेल्या परळीत मागील २९ वर्षांपासून कमळाचीच हुकुमत आहे़ ...
आत्तापर्यंत आठवेळा ग्रँडस्लॅमचा मानकरी असलेला स्पेनचा राफेल नादाल याने दुस-या सेटमध्ये सर्बियाचा नोवाक जोकोविच चा ७-५ असा पराभव केला आहे. ...
आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी आणि त्यानंतर पक्षातील अंतर्गत कलह वाढल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपमध्ये मिशन पुनर्बांधणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
चीनला टक्कर देण्यासाठी देशाला कौशल्य, वेग आणि प्रमाण या त्रिसुत्रीची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले आहे. ...
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून निवडणुकीनंतर पक्षाचे आमदार नेता निवडतील असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे. ...
भाजपचे नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले असते तर त्यांचादेखील पराभव झाला असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरुपम यांनी केले आहे. ...
सीमा रेषेसंदर्भातील वाद निकाली निघेपर्यंत सीमा रेषेवर 'जैसे थे' स्थिती ठेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनने सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. ...
उत्तरप्रदेशमधील नोएडा येथील भाजप नेते विजय पंडीत यांची बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...