लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिक्षण शुल्क कायद्याची अंमलबजावणी पुढील वर्षी - Marathi News | The next year of the implementation of the law of education duty law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण शुल्क कायद्याची अंमलबजावणी पुढील वर्षी

समित्यांच्या स्थापनेची प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. भाजपाचे देवेंद्र फडणवीस ...

‘शिवसागर’ २१ वर्षांनी आटला! - Marathi News | 'Shivsagar' 21 years later! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘शिवसागर’ २१ वर्षांनी आटला!

बोटी बंद : पर्यटकांचा ओघ रोडावला; हॉटेल व्यवसाय ठप्प; डोंगराळ भागातील ग्रामस्थांना करावी लागतेय कोरड्या पात्रातून पायपीट ...

टोलच्या मुद्दय़ावरून राजदंड उचलला - Marathi News | Toll issue raised the scepter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोलच्या मुद्दय़ावरून राजदंड उचलला

शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर आणि राजेश क्षीरसागर या दोन आमदारांना आज विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपेर्पयत उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी निलंबित केले. ...

विठ्ठलाच्या दारी वारक:यांची गर्दी - Marathi News | Vitthal Darari Warkak: The crowd of | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठलाच्या दारी वारक:यांची गर्दी

ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले ...

पारदर्शक भरतीसाठी ‘अभिनव’ वॉच ! - Marathi News | 'Innovative' watch for transparent recruitment! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पारदर्शक भरतीसाठी ‘अभिनव’ वॉच !

पहिल्यांदाच ‘खास सॉफ्टवेअर’ची सोय ...

मासेमारीस बंदी - Marathi News | Fishing ban | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मासेमारीस बंदी

पावसाळा : १५ आॅगस्टपर्यंत कालावधी ...

शहरात आंबेडकरप्रेमींचा मोर्चा - Marathi News | Ambedkar Peoples Front in the city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शहरात आंबेडकरप्रेमींचा मोर्चा

साताऱ्यात कडकडीत बंद : दोन ठिकाणी किरकोळ बाचाबाची ...

रेडी येथील ग्रामस्थांचा वीज अभियंत्याला घेराओ - Marathi News | The villagers of Ready are surrounded by electrical engineers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रेडी येथील ग्रामस्थांचा वीज अभियंत्याला घेराओ

रेडी परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वीजग्राहकांनी रेडी कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता राकेश कुंंभार यांना घेराव घालून धारेवर धरले. ...

पुन्हा घुमला ‘टोल देणार नाही’चा नारा - Marathi News | Slogan 'Toll will not give' slogan again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा घुमला ‘टोल देणार नाही’चा नारा

जल्लोषी वातावरणात आज, सोमवारी कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरून ‘टोल देणार नाहीच’, असे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. ...