बुधवारचा दिवस. शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित. देखभाल-दुरुस्ती सुरू असल्याने दुपारी १ वाजतानंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वीज वितरण कंपनीकडून मिळणारे उत्तर. ...
माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी १९९६ ते ३१ आॅगस्ट २०११ पर्यंत नागपुरात १४३७ पाकिस्तानी सिंधी नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर राहात होते, असे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे ...