कै. लक्ष्मणशास्त्री दाते यांनी 1916-17 या वर्षासाठीचं पंचांग काढलं तेव्हा ते पंचक्रोशीपुरतं मर्यादित होतं. दळणवळणाची साधनं वाढल्यानंतर पंचांगाने पंचक्रोशीची हद्द ओलांडली. ...
शौचालय बांधण्याकरिता सौभाग्यलेणो विकण्याचे धाडस दाखविणा:या सायखेडा येथील संगीता आव्हाळे यांची जिल्हा प्रशासनाच्या स्वच्छता अभियानाच्या ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. ...
ग्रामीण आरोग्य सेवेचा दर्जा उंचावून सर्वसामान्यांना चांगल्या प्रकारची आरोग्यविषयक सेवा मिळण्यासाठी राज्य शासनाने अखेर कॉर्पोरेट क्षेत्रची मदत घेण्याचे ठरविले आह़े ...
दोन महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावर अखेर शनिवारी अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर यांची वर्णी लागली. ...