लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ट्रक अपघातात साईभक्ताचा मृत्यू - Marathi News | Lord's death in truck accident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रक अपघातात साईभक्ताचा मृत्यू

एका साईभक्ताचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, १२ जून रोजी घडली़ ...

दाखल्यांसाठी छावाचा ठिय्या - Marathi News | Threshold for examinations | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दाखल्यांसाठी छावाचा ठिय्या

अहमदनगर : शाळा व महाविद्यालयाची प्रवेश प्रकियेसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांना तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. ...

अखंड वाचन... खडतर परिश्रम! - Marathi News | Continuous reading ... tough hard work! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अखंड वाचन... खडतर परिश्रम!

अहमदनगर : आठवी-नववीपासूनच अवांतर आणि पुस्तकांच्या वाचनामध्ये गढून जात होतो. तेव्हापासूनच लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन देशसेवेची संधी घ्यायची, असा निर्धार केला होता. ...

विडी घरकुले असुरक्षित - Marathi News | Vidi Gharukule insecure | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विडी घरकुले असुरक्षित

कुंभारीत १३ हजार कुटुंबे : सुरक्षा केवळ दोन पोलिसांवरच! ...

दिग्गजांच्या डोक्यात आमदारकीची हवा! - Marathi News | Legislators head on the air! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिग्गजांच्या डोक्यात आमदारकीची हवा!

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकीय ढोल श्रीगोंदा मतदारसंघात वाजू लागले आहेत. विद्यमान आमदार बबनराव पाचपुतेंच्या गोटात मोदी लाटेचा धसका आहे. ...

नगरला मनसेत लवकरच नवा गडी नवा राज - Marathi News | New Town New Seat Soon In Town | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरला मनसेत लवकरच नवा गडी नवा राज

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर मनसेत आता नवा गडी नवा राज येण्याची चिन्हे आहेत़ ...

देशसेवेसाठी धावल्या सावित्रीकन्या... - Marathi News | Savitriakanya run for country service ... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :देशसेवेसाठी धावल्या सावित्रीकन्या...

अहमदनगर : जन्मोजन्मी हाच पती लाभावा, यासाठी वडाच्या झाडाला दोरा बांधत प्रार्थना करीत संपूर्ण महिला वर्ग वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करीत होत्या. ...

प्रदूषणावरून दोन कारखान्यांत वाद - Marathi News | Due to pollution in two factories | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणावरून दोन कारखान्यांत वाद

महाड औद्योगिक वसाहतीतील मल्लक स्पेशालिटी आणि वसुंधरा केमिकल या दोन कारखान्यांमध्ये पाणी आणि वायू प्रदूषणावरून वाद सुरू आहे. ...

नगरच्या व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोधच! - Marathi News | City traders opposed LBT! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरच्या व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोधच!

अहमदनगर : एलबीटी कर भरण्यास नगरच्या व्यापाऱ्यांचा स्पष्ट विरोध असून त्याऐवजी व्हॅटमध्ये वाढ करावी अशी भूमिका आडते बाजार व्यापारी असोशिएशनचे सचिव संतोष बोरा यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. ...