तणाव ही एकविसाव्या शतकाने दिलेली देण आहे. सध्याचा काळ तणावाचा असल्याचे म्हटले जात आहे; पण त्यासोबत तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल यासाठीही उपाय शोधले जात आहेत. ...
भंडारा गोंदिया जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून संपर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. या खरीप हंगामात सिंचनाकरिता पाणी दिल्याने केवळ २५ ते ३० टक्केच जलसाठा असल्याची माहिती आहे. ...
मागील काही दिवसांपासून पोलीस पाटील डोळ्यात तेल घालून दिवसरात्र रेतीची सुरक्षा करीत आहेत. असे असताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून महसूल प्रशासनाने त्यांना सुरक्षा ...
भारतावर अनिर्बंध सत्ता गाजविणारे ब्रिटिश देशातून निघून गेल्यानंतरही आणेवारीची पद्धत अद्यापही कायम आहे. यामुळे शेतकरीवर्ग मात्र देशोधडीला लागत असल्याने ही आणेवारी पद्धती बदलण्याची ...
इंद्रधनुष्य महोत्सवातील स्पर्धेत चमुच्या सादरीकरण क्रम चुकला तसेच स्पर्धकांच्या परीक्षणातही चुका झाल्या. स्पर्धेच्या मूल्यांकनाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या चमुंनी सलग ११ वर्षे विजेतेपद ...
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी माध्यमिक शाळांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसताना या शाळांची वीज बिले व्यावसायिक दराने आकारली जातात. त्यामुळे दीड हजार शाळांना वीज बिलांचा शॉक बसला आहे़ ...
पंचायत समिती स्तरावरील कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेण्याची जबाबदारी शासनाने आता सहायक ...