लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil as group leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील

काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर उपनेतेपदी माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज केली. ...

भाजपा सरकारला शरदाचे चांदणो - Marathi News | Sharad Chandra of BJP Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा सरकारला शरदाचे चांदणो

महाराष्ट्रात अस्थिर सरकार राहू नये यासाठी सरकारच्या बाजूने मतदान करणार की राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहणार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले नाही. ...

भाजपा बिनधास्त - Marathi News | BJP bindhasta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा बिनधास्त

भाजपाचे राज्यातील पहिलेवहिले पण अल्पमतातील सरकार 12 तारखेला बहुमत सिद्ध करेल, अशी तजवीज झाली असल्याने त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज नाही, ...

ऊस दर मंडळाचा निर्णय मार्गी - Marathi News | The Board decision of sugarcane will be decided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊस दर मंडळाचा निर्णय मार्गी

ऊस दर नियंत्रण मंडळावर शेतकरी, सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या दहा प्रतिनिधींच्या नावाची घोषणा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली. ...

मुंबईतील बँक अधिका:याचा आघाताने स्मृतिभ्रंश - Marathi News | Bank officials in Mumbai: Dementia with dementia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील बँक अधिका:याचा आघाताने स्मृतिभ्रंश

येथील क्षुधाशांती केंद्राजवळ बेशुद्धावस्थेत आढळलेल्या व रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या युवकाची ओळख पटली आह़े ...

अक्कू यादव हत्याकांडातील सर्व आरोपी निदरेष - Marathi News | All accused in the murder case of Akku Yadav, Nidrish | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अक्कू यादव हत्याकांडातील सर्व आरोपी निदरेष

अक्कू यादव हत्याकांड खटल्यातील सर्व 18 आरोपींची सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटका केली. ...

सोनई दलित हत्याकांडाची आजपासून सुनावणी - Marathi News | Hearing from Soni Dalit massacre today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनई दलित हत्याकांडाची आजपासून सुनावणी

सोनई दलित हत्याकांड खटल्याची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही़ ए़ दौलताबादकर यांच्या न्यायालयात मंगळवारपासून सुनावणी होणार आह़े ...

मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पाऊस - Marathi News | Rain in Central Maharashtra, Marathwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पाऊस

गेल्या 2-3 दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानात घट होण्यास सुरूवात होत असतानाच त्यात अवकाळी पावसाने विघA घातले आहे. ...

भाडेकपातीबाबत एसटीचे ‘मौन’ - Marathi News | ST's 'silence' on lease | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाडेकपातीबाबत एसटीचे ‘मौन’

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील सततच्या घसरणीमुळे गेल्या दोन महिन्यांत डिङोलच्या दरात घट झाली ...