कळवा खाडीवर उभारण्यात येणा:या सागरी सेतूचा मार्ग अडीच वर्षाच्या तपानंतर आता मोकळा झाला आहे. अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर या पुलाच्या कामाला मुहूर्त सापडला. ...
महाराष्ट्रात धाकटी पंढरी म्हणून परिचित असलेल्या बोंबल्या विठोबा यात्रेला रविवारपासून गर्दी वाढू लागली आहे. ही यात्र प्रबोधिनी एकादशीस प्रारंभ झाली असली तरी खरी गर्दी रविवारपासून वाढू लागली आहे. ...