दुष्काळी परिस्थित शेतीचे नुकसान सोसूनही स्वत: धान्य टाकून मोरांना जगविणा:या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोरांमुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. ...
भाजपा-सेनेत सध्या तू तू मैं मै सुरू असल्यामुळे अपक्ष आमदारांचा भाव वधारला आहे. सेनेशी फारकत झाली तर अपक्ष व अन्य आमदारांच्या मदतीने फडणवीस सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. ...
गतवर्षी मध्य रेल्वेने सीएसटी स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकीचा 13 नोव्हेंबर रोजी शुभारंभ केला होता. त्या निर्णयाचे महिला प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले. ...
मंगळवारी संपूर्ण पालघर जिल्हा बंदची हाक देत सर्वपक्षीय बहुजन समाज अन्याय अत्याचार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ...