गजबजलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात मुळा-मुठा नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या सलीम अली पक्षी अभयारण्याची योग्य देखभालीअभावी दुरावस्था झाली आहे. ...
प्रभाव लोकमतचा; कापूस खरेदीसाठी दिले ३0 कोटींचे कर्ज. ...
शासनाकडून एका बाजुला ऑनलाईन सातबारा उतारा देण्याची तयारी केली जात असताना जिल्ह्यातील अ नेक गावांत तलाठी कार्यालयाला इमारतीच नाहीत. ...
केंद्र शासनाचे नियोजन; पण राज्य पडले मागे! ...
राजर्षी शाहू छत्रपती टर्मिनल्सवर साफसफाईबाबत प्रशासनाच्यावतीने तीन शिफ्टमध्ये वीस कर्मचाऱ्यांची नेमणूक ...
उत्पन्न वाढविण्यावर भर : ग्राम प्रशासन सुधारणा अभियाने ...
उच्च शिक्षणात १८ योजना होणार कार्यान्वित. ...
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात टोमॅटोची आवक स्थिर असल्यामुळे बाजारभावात वाढ झाली. मिरची, कोथिंबिरीची आवक कमी झाल्याने बाजार भावात वाढ झाली. ...
कोरडवाहू, सिंचन, व्यावसायिक शेतीवर होणार मंथन; विदेशी शेतकरी राहणार उपस्थित. ...
बिहारमध्ये होणा-या सब-ज्युनिअर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड. ...