गतविजेत्या इंडियन ऑइल (आयओ) संघाने 49व्या बॉम्बे सुवर्ण चषक हॉकी अजिंक्यपद स्पध्रेत महाराष्ट्र राज्य पोलीस संघावर 12-2 असा विजय साजरा करून दणक्यात सुरुवात केली. ...
भारतीय शास्त्रज्ञ फेमीना पंडारा यांना जर्मन केंद्रीय शिक्षण व संशोधन मंत्री योहाना वांका यांच्या हस्ते बर्लिन येथे ‘हरित कौशल्य पुरस्कार 2क्14’ने गौरविण्यात आले. ...