महापालिका कार्यक्षेत्रामधील ९६.७३ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ४७ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
माथेरान या मुंबईपासून सर्वाधिक जवळ असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व पर्यटकांना हवीहवीशी वाटणारी नेरळ - माथेरान मिनीट्रेन सोमवारपासून पावसाळी विश्रांतीसाठी गेली ...
आज दहावीचा आॅनलाइन निकाल... सर्वत्र पालक आपल्या पाल्याचा निकाल इंटरनेटवर पाहाण्यात दंग होते....परंतु अलिबागजवळच्या कुरुळ या छोट्याशा गावातील झोपडीवजा घरातील एका मुलीची मोठी घालमेल होत होती. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गेल्या ३ ते २७ मार्च दरम्यान घेतलेल्या दहावी शालान्त (एसएससी) परीक्षेचा निकाल आज आॅनलाइन जाहीर करण्यात आला. ...
येथील रामनगर भागात बांधण्यात येणाऱ्या एलिव्हेटेड आॅटो स्टॅण्डच्या पुलावरच दोन तिकीट खिडक्यांचा प्रस्ताव मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे ठेवला होता ...
भिवंडी तालुक्यातील श्रीमंत तसेच गोडावून पट्टा म्हणून विकसित होत असलेल्या कुरुंद ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला सत्तेपासून रोखण्याकरिता भाजपा व मनसेचे सदस्य एकत्र येऊन सत्ता हस्तगत केली आहे ...