विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी स्थगिती दिली आहे. ...
शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले खासदार कुणाल घोष यांनी शुक्रवारी पहाटे झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
मोदी यांच्या स्वच्छ अभियानासाठी शुक्रवारी सकाळी पवार कुटुंबीय हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले व स्वच्छ बारामतीचा नारा दिला. ...
सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाचा तपास आता पाकिस्तान आणि दुबईच्या दिशेने होत असल्याचे सूत्रांकडून समजते. ...
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणारे भाजपाचे सरकार म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारु असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ...
दोन महिन्यांहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिलेले रोहित शर्मा नावाचे वादळ आज पुन्हा कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर घोंघावले. ...
राज्यातील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यामुळे आता पुढील सहा महिने सरकारला कुठलाही धोका नाही हा प्रचार चुकीचा आहे, असे विधिमंडळ कायद्याच्या जाणकारांचे मत आहे. ...
अण्णाद्रमुक पक्षाच्या सव्रेसर्वा जे. जयललिता यांना 10वर्षासाठी निवडणूकबंदी लागू झाल्याचे तमिळनाडू सरकारने राजपत्रत अधिसूचना प्रसिद्ध करून जाहीर केले आहे. ...
जागतिक समुदायाने धर्म व दहशतवाद यांची सांगड घालू नये व कोणत्याही प्रकारचा दहशतवाद निपटून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय फळी निर्माण केली पाहिजे, ...
13 महिलांच्या मृत्यूनंतर चहुबाजूंनी टीकेचा भडिमार सहन कराव्या लागणा:या छत्तीसगड सरकारने या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत़ ...