लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अयशस्वी लिव्ह इन संबंधांमुळे बलात्कार वाढतात - हायकोर्ट - Marathi News | Rape rises due to failed investment - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयशस्वी लिव्ह इन संबंधांमुळे बलात्कार वाढतात - हायकोर्ट

अयशस्वी लिव्ह इन रिलेशनमुळे बलात्कारचे प्रमाण वाढत आहे असे महत्त्वपूर्ण मत दिल्ली हायकोर्टाने मांडले आहे. ...

इराकमधील अपह्रत भारतीयांचा ठावठिकाणा लागला - Marathi News | The hijacked Indians in Iraq started to live there | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराकमधील अपह्रत भारतीयांचा ठावठिकाणा लागला

इराकमधील मोसूल शहरात बेपत्ता असलेल्या ४० भारतीयांचे अपहरण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत इराक सरकारने अपह्रत भारतीयांच्या ठावठिकाणाही शोधला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. ...

तांत्रिक बिघाडामुळे फेसबूक पडले बंद - Marathi News | Due to technical difficulties, Facebook fell off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तांत्रिक बिघाडामुळे फेसबूक पडले बंद

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट असलेले 'फेसबूक' काही काळासाठी बंद पडले होते. ...

बांग्लादेशचा दणका, भारत ९ बाद ११९ - Marathi News | Bangladesh Danga, India 9 11 after 9 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बांग्लादेशचा दणका, भारत ९ बाद ११९

बांग्लादेशविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करणा-या भारताची अवस्था बिकट झाली आहे. ...

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरेंचे वचन - Marathi News | The next Chief Minister of Maharashtra Shiv Sena - Uddhav Thackeray's promise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरेंचे वचन

शिवसैनिक हीच आमची खरी ताकड असून याच ताकदीच्या जोरावर आम्ही महाराष्ट्राचे महाभारत जिंकणार , पुढचा मुख्यमंत्री सेनेचाच असेल, असे वचन सामनातून देण्यात आले आहे. ...

अक्षयने विकत घेतला कबड्डी संघ - Marathi News | Akhina bought the Kabaddi team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयने विकत घेतला कबड्डी संघ

अक्षय कुमारला ‘खिलाडी कुमार’ म्हटले जाते. अक्षयने नुकताच एक कबड्डी संघ खरेदी केला असल्याची बातमी आहे. ...

मुलीसाठी शाहरुखच्या नोटस् - Marathi News | Shahrukh Khan's Story for Girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीसाठी शाहरुखच्या नोटस्

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख त्याच्या मुलीला अभिनेत्री बनवण्याच्या तयारीला लागला आहे. शाहरुखला त्याची मुलगी सुहानाला अभिनेत्री बनवायचे आहे, हे स्वप्न पूर्ण करण्याची तयारीही त्याने सुरू केली आहे. ...

विद्या बडोद्यात पिणार चहा - Marathi News | Tea Tea in Vidya Baroda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्या बडोद्यात पिणार चहा

विद्या बालन सध्या तिच्या ‘बॉबी जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. लवकरच ती बडोदा येथे जाणार आहे. ...

नखरेल कॅट - Marathi News | Nickel Cate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नखरेल कॅट

मागून आलेल्या नव्या अभिनेत्रींच्या यशाने नाखुश असलेल्या कॅटरिना कैफच्या नखर्‍यांनी आता युनिट मेंबर्स त्रस्त झाले आहेत. ...