लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कृषिक्षेत्रच्या विकासासाठी ‘व्हिजन फाली’ - Marathi News | 'Vision Fali' for the development of agriculture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषिक्षेत्रच्या विकासासाठी ‘व्हिजन फाली’

‘भारतीय कृषिक्षेत्रतील भविष्याचे नायक’ या उपक्रमांतर्गत सन 2क्2क्र्पयत 1क् लाख शालेय विद्यार्थी कृषिक्षेत्रशी जोडले जाणार असून, त्यासाठी ‘व्हिजन फाली’ची सुरुवात करण्यात आली आहे. ...

वादग्रस्त : शनिवारी दुपारी विशेष सभा - Marathi News | Controversial: Special meeting on Saturday afternoon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादग्रस्त : शनिवारी दुपारी विशेष सभा

सर्वसाधारण सभेला अखेर सापडला मुहूर्त ...

केवळ चार हजार हेक्टरवर होणार सिंचन - Marathi News | Irrigation will be done on only 4 thousand hectares | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :केवळ चार हजार हेक्टरवर होणार सिंचन

खामगाव तालुक्यात सिचनात घट, अल्प पावसाचा खरिपासोबत रब्बीलाही फटका. ...

इंदापूरसह 22 गावांना पाणी? - Marathi News | 22 villages with Indapur water? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरसह 22 गावांना पाणी?

फक्त 2क्क् ते 3क्क् क्युसेक्स पाणी इंदापूर तालुक्यातील सणसर येथून 22 गावांना मिळू शकते, असे वक्तव्य खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केले. ...

के.एम.टी. बसवर ‘जीपीएस’ची नजर - Marathi News | K.M.T. 'GPS' on the bus | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :के.एम.टी. बसवर ‘जीपीएस’ची नजर

हायटेक महानगरपालिका : नियोजनातील अनागोंदीला चाप लावण्याचा प्रयत्न ...

शिरूरच्या दुष्काळी भागात मुसळधार पाऊस - Marathi News | Heavy rains in Shirur drought | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिरूरच्या दुष्काळी भागात मुसळधार पाऊस

शिरूर तालुक्यातील दुष्काळी भागात गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यामुळे इनामगाव, पिंपळसुटी, निर्वी, कुरुळी, कोळगाव डोळस परिसरातील शेतकरी सुखावला आहे. ...

धनादेश अनादरप्रकरणी सक्त मजुरी - Marathi News | Strict wages in denial of checks | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धनादेश अनादरप्रकरणी सक्त मजुरी

आरोपीस दोन लाख रूपये नुकसान भरपाई व एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा. ...

ग्रामपंचायतींच्या बेलगाम वसुलीला चाप - Marathi News | Gram Panchayats Belgaum Vasuli Arc | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामपंचायतींच्या बेलगाम वसुलीला चाप

मालमत्ता कर घटनाबाह्य: न्यायालयाच्या निकालाबाबत प्रशासन सावध; आदेशाची प्रतिक्षा ...

अलंकापुरीत ‘सीसीटीव्ही’चा वॉच - Marathi News | The 'CCTV' watch in the house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलंकापुरीत ‘सीसीटीव्ही’चा वॉच

संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या 718 व्या संजीवन समाधीदिन सोहळ्यास अर्थात आळंदीच्या कार्तिकी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले ...