लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बँक कर्मचा-यांच्या संपाने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प! - Marathi News | Bank employees quit junking billions of transactions! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बँक कर्मचा-यांच्या संपाने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प!

खातेदार त्रस्त, एटीएमवर लागल्या रांगा. ...

विवाहितेचा छळ, सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Marriage offense, crime against assistant police inspector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विवाहितेचा छळ, सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा

उच्चशिक्षित नवविवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल. ...

पोलिसांची दोन युवकांना अमानुष मारहाण - Marathi News | Police inhuman hurt two youths | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसांची दोन युवकांना अमानुष मारहाण

तेल्हार्‍यातील प्रकार : संतप्त नागरिकांची पोलिस ठाण्यावर धडक. ...

रिपाइंचा 28 तारखेला इशारा मोर्चा - Marathi News | Reply to the 28th issue of the RPI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिपाइंचा 28 तारखेला इशारा मोर्चा

पाथर्डी हत्याकांड आणि इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकप्रश्नी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) 28 नोव्हेंबरला आझाद मैदानावर इशारा मोर्चा काढणार आहे. ...

अकोला जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता - Marathi News | Akola district is likely to rain again | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता

गत २४ तासांत अकोला शहर व परिसरात १४ मिमी पावसाची नोंद. ...

अभिनेता अतुल अभ्यंकर कालवश - Marathi News | Actor Atul Abhyankar Kalwesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता अतुल अभ्यंकर कालवश

नाटक आणि मालिका या क्षेत्रत अभिनयाचा ठसा उमटविलेला अभिनेता अतुल अभ्यंकर (42) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...

निर्माते, दिग्दर्शक रवि चोप्रा यांचे निधन - Marathi News | Producer, director Ravi Chopra passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निर्माते, दिग्दर्शक रवि चोप्रा यांचे निधन

बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शक रवि चोप्रा यांचे बुधवारी दुपारी साडेतीन वाजता ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. ते 68 वर्षाचे होते. ...

विकासकामांसाठी जागा मागणीचे प्रस्ताव मार्गी लावा! - Marathi News | Proposal for demand of development works | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकासकामांसाठी जागा मागणीचे प्रस्ताव मार्गी लावा!

अकोला जिल्हाधिका-यांचे निर्देश : महसूल अधिका-यांची आढावा बैठक. ...

कीर्तन उपजीविकेचे नव्हे, प्रबोधनाचे माध्यम व्हावे - Marathi News | Kirtan can not be a life, but it can be a medium of knowledge | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कीर्तन उपजीविकेचे नव्हे, प्रबोधनाचे माध्यम व्हावे

अकोला येथे नारदीय कीर्तन महोत्सवाला थाटात आरंभ, दायमा महाराज यांचे अवाहन. ...