डेंग्यू आजाराचा फैलाव जिल्हाभर सुरु असतानाच दर्यापुरात गुरुवारी एका ११ वर्षीय बालकाचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. परंतु डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची पुष्टी वैद्यकीय सुत्राकडून होऊ शकली नाही. ...
समाजात स्त्रियांवर होणा:या अत्याचारांच्या विरोधात विविध स्तरावरून आवाज उठविला जातो. अनकेदा ‘कँडल मार्च’च्या माध्यमातून अशा घटनांचा निषेध केला जातो. ...
माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून सुरू करण्यात आलेल्या हातरिक्षा आजही सुरू आहेत. तीन माणसांना रिक्षात बसवून रिक्षाचालक माथेरानच्या पॉईंट्स तसेच इतर ठिकाणांची सैर करतात. ...
हे असं का होतंय ज्याचं-त्याचं?व्हिटॅमिन डी - बी 12 याबरोबरच आयर्न आणि कॅल्शियमच्या ‘डेफिशियन्सी’मुळे तरुण सळसळत्या आयुष्यांवर अकाली आजारपणाची झाक णं पडताहेत. ...