तक्रार-अर्ज-गा:हाणो घेऊन पोलीस ठाण्यात आल्यावर संशयी नजरांऐवजी हस:या चेह:याने झालेले स्वागत, खोचक प्रश्नांच्या सरबत्तीऐवजी योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर.? ...
अभियांत्रिकी संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या ‘एमसीएम’ शिष्यवृत्तीवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून २०१३-१४ या वर्षीसाठीच्या ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागातील ३४ घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यासाठी शासनाला शेवटची संधी म्हणून आणखी तीन महिन्यांची मुदत ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित करण्यात यश मिळविल्याच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी महाल येथील टिळक ...