महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागात दुष्काळी स्थिती आहे. यापुढे त्याची तीव्रता वाढत जाणार. सध्या तरी पाणी आहे, चारा आहे; पण पुढच्या आठ-दहा महिन्यांत भीषण स्थिती असेल. ...
या सरकारला कुणी धड जगूही देणार नाही आणि मरूही देणार नाही. मतलब निघतो आहे तोर्पयत पवार हे सरकार चालू देतील. एखाद्या इश्यूवर देवेंद्रची ‘सफारी’ काढून घेतील. ...
पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्याच्या बटाला तालुक्यातील घुमान या जेमतेम 2क् हजार लोकवस्तीच्या तीर्थक्षेत्री एप्रिल महिन्यात होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. ...
ठोक क्षेत्रतील महागाईचा दर घसरल्याने शुक्रवारी शेअर बाजारात उत्साहाचे वारे संचारले आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 106.02 अंकांनी उसळून 28,046.66 अंकांवर बंद झाला. ...
वस्तू व सेवा कर (जीएसटी) ही नवीन करप्रणाली केंद्र सरकार देशभरात लागू करीत असताना जीएसटीबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलासा देण्यासाठी प्रवेश कर लागू करावा, ...