माजी आमदार मनीष जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या भाजपाच्या उमेदवार असतील. ...
मोहन नगरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांवर डेरेदार वृक्ष उन्मळून पडल्यामुळे दीडशे घरांमध्ये विजेचा उच्च दाब आल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक झाल्याची घटना घडली. ...
अद्याप पेरणीलायक पाऊस न झाल्याने खते, बियाण्याचा बाजार ठप्प झाला आहे. अन्नधान्याचे दर मात्र अजून स्थिर आहेत. जिल्ह्यातील काही शेतकर्यांवर दुबारपेरणीचे संकट ओढविले आहे. ...
रेल्वे भाडेवाढीचे समर्र्थन करताना रेल्वे मंत्रालयाने म्हटले की, भाडेवाढीचा हा निर्णय आधीच्या संपुआ सरकारनेच घेतला होता, आताच्या सरकारने तो अमलात आणला एवढेच. ...
आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये सुर आणि असुर, देव आणि दानव, चांगले आणि वाईट, अशा दोन टोकांच्या गोष्टी असतातच. आजकालच्या कथाच कशाला, अगदी लोककथा जरी पाहिल्या, तरी त्यातही एखादे दुष्ट पात्र असतेच. ...