लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दोन रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द - Marathi News | Two fair price shops can be canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द

उस्मानाबाद : विविध कारणांवरून जिल्ह्यातील दोन रेशन दुकानांची अनामत जप्त करून त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत ...

६६ प्राचार्यांना ‘कारणे दाखवा’ - Marathi News | 66 Printers 'Show Causes' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६६ प्राचार्यांना ‘कारणे दाखवा’

उस्मानाबाद : केंद्र शासनातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने दोन वर्षापूर्वी घेतला होता ...

अपहार प्रकरणी संस्थाचालकासह तिघांवर गुन्हा - Marathi News | Three offenders with the institutional officer in the case of the offense | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपहार प्रकरणी संस्थाचालकासह तिघांवर गुन्हा

नळदुर्ग : येथील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात अपहारप्रकरणी संस्थाध्यक्षासह सचिव, मुख्याध्यापिकेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘प्रभारीं’चे ग्रहण - Marathi News | In-charge of the Department of Rural Development took charge of 'In-charge' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘प्रभारीं’चे ग्रहण

कळंब : ९१ गावचा कारभार हाकणाऱ्या कळंब पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला वर्षभरापासून प्रभारीचे ग्रहण लागले आहे़ ...

सीसीटीव्ही कॅमेरे बंद - Marathi News | CCTV cameras closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीसीटीव्ही कॅमेरे बंद

भूम : मोठा गाजावजा करुन भूम शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी व कार्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. ...

गारपीटग्रस्तांच्या यादीत घोळ ! - Marathi News | Hail in the list of hailstorm! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गारपीटग्रस्तांच्या यादीत घोळ !

उमरगा : तालुक्यातील कोराळ येथील गारपीटग्रस्तांच्या यादीतून १२२ शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. ...

विवाहितेवर कुऱ्हाडीने वार - Marathi News | Married to the wedding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विवाहितेवर कुऱ्हाडीने वार

तुळजापूर : विवाहितेच्या पायावर कुऱ्हाडीने वार करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

परधाडीत विद्यार्थी अद्यापही गणवेशाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Students with stereotype are still awaiting uniform | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परधाडीत विद्यार्थी अद्यापही गणवेशाच्या प्रतीक्षेत

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील परधाडी येथील प्राथमिक शाळेत २८३ विद्यार्थ्यांना पाच दिवस उलटले तरी अद्याप गणवेश वाटप करण्यात आला नाही. ...

गैरप्रकाराला मोकळे रान! - Marathi News | Wrong way! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गैरप्रकाराला मोकळे रान!

उस्मानाबाद : खाजगी टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक टँकरला ‘जीपीआरएस’ ही यंत्रणा बसविण्याचे निर्देश दिले. ...