स्टार बसच्या चालकाने आज दुपारी शून्य मैल चौक मार्गावर हैदोस घालून अनेक वाहनचालकांना उडवले. यामुळे एका वृद्धासह नऊ जणांना जबर दुखापत झाली. अनेक वाहनांचीही मोडतोड झाली. ...
केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेअंतर्गत अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अखेरची तारीख आहे. यंदा दहावीचा निकाल वाढल्यामुळे प्रवेशासाठी ...
नेवरगाव : गंगापूर तालुक्यातील नेवरगाव, हैबतपूर, म्हसोबाची वाडी, वाहेगाव, अगरकानडगाव, ममदापूर, बगडी आदी ठिकाणी अवैध वीटभट्ट्यांना एकप्रकारे अभय मिळाले ...
स्थानिक नगर परिषदेच्या हद्दीत केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एक टक्क्याऐवजी ...
महात्मा जोतिबा फुले यांचे साहित्य हे मानवतावादी व विज्ञाननिष्ठ असून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पेरण्याची गरज आहे. फुले यांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर ब्राह्मण विधवांच्या अस्तित्वासाठीही जीवाचे ...