लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गडकरी 2 महिन्यांनी मुंबईत - Marathi News | Gadkari after 2 months in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकरी 2 महिन्यांनी मुंबईत

केंद्रीय मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर बुधवारी जात आहेत. ...

परिश्रमातून गाठले प्रशिकने यशोशिखर - Marathi News | Yashohishikhar's achievement from labor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परिश्रमातून गाठले प्रशिकने यशोशिखर

ग्रामीण भागातील युवक बनला फॅशन डिझायनर ...

संघर्षानंतर सोमदेव पराभूत - Marathi News | Somdev defeats after struggling | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :संघर्षानंतर सोमदेव पराभूत

जेर्जी जोनोविच याच्याविरुद्ध कडवी झुंज दिल्यानंतरही त्याला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत होऊन बाहेर पडावे लागले. ...

सफाई कर्मचार्‍यांचे आजपासून कामबंद आंदोलन - Marathi News | Workers' movement today from today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सफाई कर्मचार्‍यांचे आजपासून कामबंद आंदोलन

सुसूत्रतेसाठी महापालिका प्रशासनाने घेतला बदल्यांचा निर्णय. ...

दिल्लीतील कुलगुरूंच्या राजीनाम्याबाबत संभ्रम - Marathi News | The confusion about the resignation of the Vice Chancellors in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील कुलगुरूंच्या राजीनाम्याबाबत संभ्रम

दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू दिनेशसिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले असतानाच, त्याला अधिकृतरीत्या दुजोरा न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. ...

बुद्धिबळपटू सईचा आशिया स्पर्धेत सहभाग - Marathi News | Participation in the Chess Championship in Asia | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बुद्धिबळपटू सईचा आशिया स्पर्धेत सहभाग

अकोल्याची सई पाटील ताश्कंद येथे होणार्‍या आशिया चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ...

जर्मनी प्रबळ दावेदार : भूतिया - Marathi News | Germany strong contender: Ghostly | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जर्मनी प्रबळ दावेदार : भूतिया

विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाचा जर्मनीचा संघ प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बाईचुंग भूतियाने व्यक्त केले आह़े ...

मनपाची हद्दवाढ रखडली - Marathi News | Manav's deadline | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाची हद्दवाढ रखडली

अकोला महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडला आहे. ...

उरुग्वे बाद फेरीत - Marathi News | Uruguay in the next round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :उरुग्वे बाद फेरीत

विश्वचषकाचा पहिला ‘चॅम्पियन’ राहीलेल्या उरुग्वेने निर्णायक लढतीत दहा खेळाडूंसह खेळणा:या इटलीवर 1-0 ने विजय नोंदवून फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ‘ड’ गटात मंगळवारी बाद फेरीत प्रवेश केला. ...