लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिक्षकांची मूळ कागदपत्रे गहाळ - Marathi News | Missing original documents of teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांची मूळ कागदपत्रे गहाळ

औरंगाबाद : शिक्षणसेवकपदी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या पडताळणीसाठी २००७ पासून घेतलेली कागदपत्रे शिक्षकांना देण्यात प्रशासनाचा चालढकलपणा सुरू आहे. ...

यशवंतरावांचे स्मारक प्रेरणास्थान बनेल - Marathi News | Yashwantrao's memorial will be an inspiration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यशवंतरावांचे स्मारक प्रेरणास्थान बनेल

शरद पवार : देवराष्ट्रेत स्मारकाचे उद्घाटन ...

विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात राजकीय उखाळ्या-पाखाळ्या - Marathi News | Political upheavals in the celebrations of the students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात राजकीय उखाळ्या-पाखाळ्या

औरंगाबाद : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत संपादन केलेले यश डोंगराएवढे असल्याचा सूर पदाधिकाऱ्यांनी आज आळवला. ...

एक दिवसाच्या बंदनंतर रिक्षा वाहतूक पूर्ववत - Marathi News | After one day off, the autosite traffic is restored | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक दिवसाच्या बंदनंतर रिक्षा वाहतूक पूर्ववत

औरंगाबाद : प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या एक दिवसाच्या बंदनंतर गुरुवारी जालना रोडसह विविध मार्गांवर रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू झाली. ...

भास्कर जाधव कॅबिनेट मंत्री - Marathi News | Bhaskar Jadhav Cabinet Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भास्कर जाधव कॅबिनेट मंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना गुरुवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. ...

‘त्या’ वसतिगृहाचे प्रतिकात्मक उद्घाटन - Marathi News | 'That' symbolic opening of the hostel | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :‘त्या’ वसतिगृहाचे प्रतिकात्मक उद्घाटन

वेंगुर्लेत विद्यार्थिनीच्या हस्ते शुभारंभ : दलित अत्याचार विरोधी संघर्ष समितीचा पुढाकार ...

२२५ पैकी होणार ७० कोटींची कामे; सत्ताधाऱ्यांची दमछाक - Marathi News | 225 out of 70 crore works; The power of the powers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२२५ पैकी होणार ७० कोटींची कामे; सत्ताधाऱ्यांची दमछाक

औरंगाबाद : शहरातील वॉर्डांमधील सुमारे २२५ कोटी रुपयांची ४ वर्षांत शिल्लक राहिलेल्या कामांपैकी १५० कोटींची कामे रखडण्याची शक्यता असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची दमछाक सुरू झाली आहे. ...

शासकीय कार्यालयांची सुरक्षा वाऱ्यावर - Marathi News | Government offices protect the wind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय कार्यालयांची सुरक्षा वाऱ्यावर

अशोक कारके, औरंगाबाद औरंगाबादेत ५० पेक्षा जास्त महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत; परंतु त्यांची सुरक्षा २४ तास वाऱ्यावर असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. ...

बंधाऱ्यासाठी मंत्र्यांची भेट घेणार - Marathi News | The ministers will meet the bungalow | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बंधाऱ्यासाठी मंत्र्यांची भेट घेणार

प्रमोद जठार : तारकर्लीत २ जुलै रोजी अधिकाऱ्यांसोबत बैठक ...