राज्यातील अनेक भागात दुबार पेरणीचे संकट असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून आश्वासनांचा पाऊस पदरात पाडून घेतला ...
भागीदारीत घेतलेल्या जमिनीचा भागीदाराला डावलून परस्पर व्यवहार करून फ सविल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचा अटकपूर्व जामीन ८ जुलैपर्यंत कायम ...
शहरातील सेंच्युरी शाळेत ६ वर्षांच्या अर्जुनसिंग जिना याला जेवल्यानंतर उलट्या झाल्या असता रुग्णालयात न नेता शाळा सुटेपर्यंत बेंचवरच झोपविल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला ...
मान्सूनला झालेल्या विलंबामुळे सरासरीपेक्षा कमी होणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम भारताला बसण्याची शक्यता असून, काही भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण होणार आहे ...
आरक्षणाला विरोध करणारा न्या़ बापट आयोगाचा अहवाल विधिमंडळासमोर ठेवणार की नाही, याचे प्रत्युत्तर येत्या २५ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला मंगळवारी दिले़ ...
इराकमधील संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी मंगळवारी विनासबसिडीच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात १६.५0 रुपयांनी वाढ केली. ...