अहमदनगर : कृषी दिनाचा कार्यक्रम अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, उपाध्यक्षा मोनिका राजळे, सभापती हर्षदा काकडे आणि कै लास वाकचौरे यांच्या गैरहजेरीत पार पडला. ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्यांनी मागण्या पूर्ण न केल्यास या हंगामात पेरणीसह कोणतीच कामे करणार नसल्याचा इशारा कृषी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे. ...
आधीच डबघाईला आलेल्या महापालिकेला आता आणखी एका संकटाला समोरे जाण्याची वेळ आली आहे. खासदार, आमदारांप्रमाणे पाच वर्षांची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर पालिका सदस्यांनाही निवृत्तिवेतन देण्यात यावे ...
खाजगी कृषी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातून परप्रांतीय विद्यार्थ्यांंना सर्रास प्रवेश दिला जात असून, या प्रवेशापोटी त्या विद्यार्थ्यांंकडून लाखो रू पये डोनेशन घेतले जात आहे. ...