लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने घेतली पोलिस, मुख्याध्यापकांची ‘शाळा’ - Marathi News | National Commission for Child Rights took over the 'inquiry' of police, principal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने घेतली पोलिस, मुख्याध्यापकांची ‘शाळा’

अत्याचाराच्या घटनेचा अहवाल केंद्राकडे सोपवणार ...

ना मुबलक पाणी, ना अखंडित वीज, विकसित बदलापूरच्या नुसत्याच गप्पा - Marathi News | No abundant water, no uninterrupted electricity, just talk of a developed Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ना मुबलक पाणी, ना अखंडित वीज, विकसित बदलापूरच्या नुसत्याच गप्पा

बदलापूरकरांनी आंदोलनातून राजकारण्यांना दाखवला आरसा ...

‘त्या’ शाळेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त, शाळेवर प्रशासकाची नेमणूक - Marathi News | The board of directors of 'that' school was finally dismissed, an administrator was appointed to the school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ शाळेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त, शाळेवर प्रशासकाची नेमणूक

अत्याचार प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने दाखवलेला हलगर्जीपणा लक्षात घेऊन शासनाने तत्काळ संचालक मंडळ बरखास्त केले. ...

युद्धभूमीवर ‘नाटू-नाटू’! युक्रेनचे सांत्वन करणे ही भारताची अगतिकता - Marathi News | 'Natu-Natu' on the battlefield! Appeasement of Ukraine is India's vulnerability | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युद्धभूमीवर ‘नाटू-नाटू’! युक्रेनचे सांत्वन करणे ही भारताची अगतिकता

नाटो संघटना व झाडून सारे पाश्चात्त्य देश युक्रेनच्या बाजूने उभे राहिले. तरीदेखील रशियाची खुमखुमी थांबली नाही. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनला पोहोचले आहेत. ...

सिने उद्योगातल्या स्त्रियांच्या छळाची मल्याळी कहाणी - Marathi News | A Malayalam story of harassment of women in the film industry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिने उद्योगातल्या स्त्रियांच्या छळाची मल्याळी कहाणी

मल्याळम चित्रपट उद्योगातील स्त्री कलाकारांच्या लैंगिक छळाला वाचा फोडणाऱ्या के. हेमा आयोगाच्या अहवालाने जुनीच चर्चा नव्याने सुरू केली आहे. ...

जगातल्या मौल्यवान हिऱ्यांचा वेधक इतिहास  - Marathi News | A fascinating history of the world's most precious diamonds  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातल्या मौल्यवान हिऱ्यांचा वेधक इतिहास 

हिऱ्यांचा इतिहास तपासला तर लक्षात येईल की, १९०५मध्ये जगातला सर्वांत मोठा हिरा ‘शोधला’ गेला होता. ...

शिकवणी वर्गात माथेफिरूच्या हल्ल्याचा थरार, गुन्हा दाखल - Marathi News | Thriller of mental man attack in teaching class, crime registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिकवणी वर्गात माथेफिरूच्या हल्ल्याचा थरार, गुन्हा दाखल

लेबंतो पटेल असे आरोपीचे नाव सांगत असून तो ओडिसाचा रहिवासी आहे.   ...

तीन वर्षे उशीर झाला, आता तरी जनगणना हाती घ्या! - Marathi News | Three years late, take the census now! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तीन वर्षे उशीर झाला, आता तरी जनगणना हाती घ्या!

भारतासारख्या खंडप्राय देशात दशवार्षिक जनगणना आर्थिक-सामाजिक विकासाचे एक प्रमुख साधन व आधार आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे देशाला परवडणारे नाही!  ...

दिवाळीचे तिकीट आजच बुक करा, हवाई प्रवास भाड्यात होतेय वाढ - Marathi News | Book Diwali tickets today, Air travel fares increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीचे तिकीट आजच बुक करा, हवाई प्रवास भाड्यात होतेय वाढ

केरळातील ओणमच्या काळातील तिकिटांच्या किमती २० ते २५ टक्के वाढल्याचे दिसत आहे.  ...