ठाणे : विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ५ जुलै रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ठाणे विभागातून २१ हजार १६२ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. ठाणे शहरातील २५ शाळांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. ...
अकोला: धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टस्ट्यिुट, अकोला द्वारा ५ व ६ जुलै रोजी पोटाचे विकार आम्लपित्त, ग्रहणी, लिव्हर रोगांवर आयुर्वेदिक मार्गदर्शन व पंचकर्म चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात अकोल्यातील पोटाचे विकार तज्ज्ञ ...
मांजरी : अकोला ते मांजरी एसटी बसच्या अनियमितपणामुळे शेकडो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकोला आगार क्रमाक एक येथून सकाळी ८.३० वाजता अकोला-मांजरी ही बस सुरू आहे; परंतु महिन्यातून १५ दिवस ही बस पाठविल्या जात नाही. यामुळे विद्यार्थी व प्रवा ...
अँड्रेस अँड हाऊजरचे ग्लोबल सोर्सिंग हेड उदय विद्वांस, एनआरबीचे उपाध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) हेमंत जोग व ग्रीव्हज कॉटनचे प्रमुख ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माखलोगा यांनी आपल्या कंपनीची व उत्पादनाची सविस्तर माहिती दिली. केंद्र सरकारने देशभरात समान करप्रणाली लाग ...
ठाणे - ब्रााण शिक्षण मंडळाच्या महाराष्ट्र विद्यालयाचा शालान्त परीक्षेचा निकाल ९३.०७ टक्के लागला आहे. मागासवर्गीय विद्यार्थी गटातून अश्विनी राणे हिने ९४.४० टक्के गुण मिळवून पहिली येण्याचा मान मिळवला आहे. अनुजा भोईर हिने ९२.६० टक्के गुण मिळवून दुसरा ...
पाणी आणण्यासाठी गेलेल्या ६ मुली बुडाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सोलापूर जिल्हयातील कुडाळ तालुक्यात घडली. या ६ मुलींपैकी ३ मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ...