कोल्हापूर : येथील प्रसिद्ध योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १० ते १८ जुलैअखेर रोज सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत शिवाजी पार्क येथील निवासस्थानी सर्वांगीण आरोग्य योग कार्यशाळा होत आहे. ...
अकोला : शहरातील नाला सफाईच्या मुद्याकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान सुरू झाला असतानाच, मुस्लीम वस्त्यांमध्ये नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याची परिस्थिती आहे. संबंधित प्रभागातील नागरिक न ...
वरपगाव : वाढीव वेतनश्रेणीच्या मागणीसाठी ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलनामुळे ऐन पेरणीच्या वेळी शेतकर्यांना बियाणे, खते, विविध दाखले मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे भर पावसात शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे. ...
अकोला : दलित वस्तीसह आमदार व खासदार निधीतून केलेल्या कामांची देयके प्रशासनाने जाणीवपूर्वक रखडून ठेवल्याचा आरोप करीत वहीद खान नामक कंत्राटदाराने आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या वाहनासमोर अक्षरश: लोटांगण घातल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी मनपात घड ...