लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फ्री आधार अपडेटपासून ते विशेष एफडीपर्यंत... सप्टेंबरमध्ये होतील 'हे' महत्त्वाचे बदल! - Marathi News | free aadhaar update to special fd bank, these rule changes will happen in september 2024 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फ्री आधार अपडेटपासून ते विशेष एफडीपर्यंत... सप्टेंबरमध्ये होतील 'हे' महत्त्वाचे बदल!

संपूर्ण सप्टेंबर महिन्यात कोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत, ते जाणून घ्या. ज्याचा तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो. ...

Thane: घोडबंदरसाठी २५०, भाईंदरसाठी ६०० रुपये, रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे वसुली; मीटर रिक्षा स्टँडपर्यंत प्रवाशाला पोहोचू देत नाहीत - Marathi News | Thane: Rs 250 for Ghodbunder, Rs 600 for Bhayander, Arbitrary fare collection by rickshaw pullers; Meters do not allow passengers to reach rickshaw stands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदरसाठी २५०, भाईंदरसाठी ६०० रुपये, रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे वसुली

Thane News: शुक्रवारी पहाटे ४:३० ते ६:३० दरम्यानची वेळ... ठाणे पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोर खाकी शर्टातील रिक्षाचालकांची गर्दी... हातात बॅगा, पिशव्या घेतलेले प्रवासी दिसताच हे रिक्षाचालक त्यांच्या दिशेने येतात. घोडबंदर रोड पातलीपाडासाठी २५० रुपये, तर ...

Pune: कुत्र्यांची आई आणि तिच्या पिलांना काठ्यांनी मारहाण; आदिनाथ सोसायटीतील दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Pune: Mother dogs and her puppies beaten with sticks; A case has been registered against two people from Adinath Society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कुत्र्यांची आई आणि तिच्या पिलांना काठ्यांनी मारहाण; आदिनाथ सोसायटीतील दोघांवर गुन्हा दाखल

मुक्या प्राण्यांना, लहान पिलांना, दगडाने किंवा काठीने मारणे योग्य नाही, वकिलांची प्रतिक्रिया ...

भयंकर...! हा देश 70 हत्ती, 300 झेब्रे अन् घोड्यांसह 700 जानवरं मारणार, ओढवलीय भीषण परिस्थिती?  - Marathi News | namibia facing drought will kill 700 animals including 70 elephants, 300 zebras for meat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर...! हा देश 70 हत्ती, 300 झेब्रे अन् घोड्यांसह 700 जानवरं मारणार, ओढवलीय भीषण परिस्थिती? 

...यामुळे, आता नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी येथील सरकारने काही प्राणी मारण्याचा निर्णय घेतला आहे. ...

चेहऱ्यावरच्या बारीक रेषा-सुरकुत्या २ मिनिटांत घालवेल २ रूपयांची तुरटी; खास उपाय-चेहऱ्यावर येईल तेज - Marathi News | Health Alum White Shiny Stone Brighten Face In Seconds Wrinkles Vanish Ememy Of Pimples | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरच्या बारीक रेषा-सुरकुत्या २ मिनिटांत घालवेल २ रूपयांची तुरटी; खास उपाय-चेहऱ्यावर येईल तेज

Health Alum White Shiny Stone Brighten Face : तुरटीत एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि एक्ने येत नाहीत. ...

Viral Video : बुलेटस्वार तरुणाला दोघींनी दिला चोप, सुटका करून घेत...; पहा व्हिडीओ - Marathi News | two girls beat bullet rider boy for teasing in varanasi video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : बुलेटस्वार तरुणाला दोघींनी दिला चोप, सुटका करून घेत...; पहा व्हिडीओ

Varanasi viral video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात बुलेटस्वार तरुणाला दोन तरुणी पकडतात आणि चोप देतात. हा व्हिडीओ वाराणसी शहरातील आहे. ...

Agriculture Growth Rate : कृषी क्षेत्रात पहिल्या तिमाहीत कसे राहीले उत्पादन? वाचा सविस्तर  - Marathi News | Agriculture Growth Rate: How was the production in the first quarter of the agriculture sector? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Growth Rate : कृषी क्षेत्रात पहिल्या तिमाहीत कसे राहीले उत्पादन? वाचा सविस्तर 

उष्णतेच्या लाटेमुळे पीक उत्पादनात घट झाल्यामुळे भारताची कृषी वाढ पहिल्या तिमाही घसरली. (Agriculture Growth Rate) ...

Sanjay Roy : "चपाती-भाजी नको, चायनीज हवं"; जेलच्या जेवणाला कंटाळला, संजय रॉयचे सुरू झाले नखरे - Marathi News | Kolkata Doctor Case accused Sanjay Roy demand noodles chowmein in jail not roti sabzi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चपाती-भाजी नको, चायनीज हवं"; जेलच्या जेवणाला कंटाळला, संजय रॉयचे सुरू झाले नखरे

Kolkata Doctor Case And Sanjay Roy : आरोपी संजय रॉय सध्या जेलमध्ये आहे. पण आता जेलमध्ये त्याचे नखरे पाहायला मिळत आहेत. चपाती-भाजी खाण्याऐवजी त्याला आता चायनीज फूड खायचं आहे. ...

पुरात आजोबा अन् नात गेली वाहून, प्रशासनाकडून शोध सुरु - Marathi News | Grandfather and granddaughter were washed away in the flood, search is started by the administration | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुरात आजोबा अन् नात गेली वाहून, प्रशासनाकडून शोध सुरु

नाल्यावरील पूल अचानक खचल्याने आजोबा आणि नात वाहून गेल्याची ही घटना हिंगणघाट तालुक्याच्या चानकी येथील आहे.  ...