लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Tractor Pola : पोळ्याला 'इथे' भरतो ट्रॅक्टर पोळा!, काय आहे कारण जाणून घ्या… - Marathi News | Latest news Agriculture News Tractor Pola in bhandara district on Occasion On bail Pola | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tractor Pola : पोळ्याला 'इथे' भरतो ट्रॅक्टर पोळा!, काय आहे कारण जाणून घ्या…

Tractor Pola : शेतीत बैलाऐवजी ट्रॅक्टरचा (Tractor In Agriculture) वापर केला जातो. ट्रॅक्टर शेतीत काम करणारा बैल झाला. ...

Reliance Industries देतेय एकावर एक फ्री शेअर, एक्सपर्ट बुलिश; म्हणाले, "खरेदी..."; काय आहे टार्गेट प्राईज - Marathi News | Reliance Industries offers one for one free share experts bullish given buy rating What is the target price details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Industries देतेय एकावर एक फ्री शेअर, एक्सपर्ट बुलिश; म्हणाले, "खरेदी..."; काय आहे टार्गेट प्राईज

Reliance Industries Target Price: रिलायन्स इंडस्ट्रीजनं पुन्हा बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनी यावेळी एका शेअरवर एक शेअर बोनस देत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजबाबत एक्सपर्टही बुलिश दिसून येत आहेत. ...

मायकल जॅक्सनच्या मृत्यूचं काय होतं खरं कारण? गायकाच्या शेवटच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा - Marathi News | What was the real cause of Michael Jackson's death? The shocking revelation of the singer's last bodyguard | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मायकल जॅक्सनच्या मृत्यूचं काय होतं खरं कारण? गायकाच्या शेवटच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा

Michael Jackson: हॉलिवूडचा लोकप्रिय पॉप गायक मायकल जॅक्सन या जगात नाही, पण त्याच्या आवाजाची जादू आजही जगभरात कायम आहे. मायकल जॅक्सनच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला. ...

Lumpy Skin Disease : लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढले पशुपालक चिंतेत वाढ - Marathi News | Lumpy Skin Disease: Lumpy skin disease has come again, worrying livestock farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lumpy Skin Disease : लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढले पशुपालक चिंतेत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात 'लम्पी' आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, शिरोळ तालुक्यातील 'कोथळी', 'उमळवाड' येथील जनावरे बाधित झाली आहेत. ...

माकडाच्या हाती मोबाइलचे कोलित दिल्याचे परिणाम - Marathi News | Thane: Effects of handing a mobile phone to a monkey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माकडाच्या हाती मोबाइलचे कोलित दिल्याचे परिणाम

Thane News: बलात्काराचे गुन्हे वाढले असून, जनजागृतीमुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणही वाढले आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या मानवी संबंधाचा हा गुंता सोडवण्यात अपयश आले, तर परिस्थिती अधिक बिकट होणार आहे. ...

'हा माथेफिरु दिग्दर्शक असून...'; अनुराग कश्यपच्या सिनेमात काम करताना संतोष जुवेकरने सांगितला अनुभव - Marathi News | marathi actor Santosh Juvekar said about director Anurag Kashyap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा माथेफिरु दिग्दर्शक असून...'; अनुराग कश्यपच्या सिनेमात काम करताना संतोष जुवेकरने सांगितला अनुभव

मराठी अभिनेता संतोष जुवेकरने अनुराग कश्यपसोबतचा फोटो पोस्ट करुन खास पोस्ट लिहिलीय (anurag kashyap, santosh juvekar) ...

Sangli: चालक-अधिकाऱ्यांत वाद टोकाला, खोळंबा अकरा मारुतीच्या दर्शनाला; शिराळा आगारातील प्रकार  - Marathi News | Argument between driver-officers Inconvenience of the devotees who went for the darshan of Akara Maruti Type in Shirala Agar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चालक-अधिकाऱ्यांत वाद टोकाला, खोळंबा अकरा मारुतीच्या दर्शनाला; शिराळा आगारातील प्रकार 

चार चालकांवर निलंबनाची कारवाई ...

दुचाकी अनियंत्रित होत पुलाखाली गेली अन् दुचाकीसह दोघे वर्धा नदीत गेले वाहून - Marathi News | The bike went out of control and went under the bridge and the two were swept into the Wardha River along with the bike | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुचाकी अनियंत्रित होत पुलाखाली गेली अन् दुचाकीसह दोघे वर्धा नदीत गेले वाहून

Wardha : वर्धा नदीच्या लहान पुलावर दोघे गेले वाहून ...

केजरीवालांना झटका! 'आप'च्या आमदाराला ईडीने केली अटक, प्रकरण काय? - Marathi News | Delhi ED arrested AAP MLA Amanatullah Khan after raid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना झटका! 'आप'च्या आमदाराला ईडीने केली अटक, प्रकरण काय?

दिल्लीत आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. ...