जिल्हा परिषदेच्या मालकीची रक्ते विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत शनिवार याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) ...
मेंढपाळ धनगर समाजाचा शासन व प्रशासन स्तरावरील प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शनिवारी मेंढपाळ धनगर विकास मंचच्यावतीने सायन्सकोर मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर राहुटी ...
स्थानिक संस्था कर (एलबीटी) बाबत तोडगा काढण्यासंदर्भात मुख्यंमत्र्यांची बैठक होईपर्यंत व्यावसायिकांची कर मूल्य निर्धारण (असिसमेंट) होणार नाही, अशी घोषणा राज्याचे नगरविकास राज्य मंत्री उदय सावंत ...
पतीसोबत इव्हीनिंग वॉक करणाऱ्या नवविवाहितेचे धारणीच्या चिखलपाठ रस्त्यावर रात्री १० वाजता अपहरण करणारा दुसरा कोणीच नसून तो तिचा प्रियकर असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. ...
विशिष्ट समाजाला जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये घुसून सामानाची तोडफोड करण्याच्या अन्य समाजाच्या दादागिरीच्या विरोध दर्शविण्यासाठी शनिवार २ जुलै रोजी बडनेऱ्यातील ...
तालुक्यातील मध्यम पूर्णा प्रकल्पाद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील १५०० कुटुंबांना झळ पोहचली. यात आर्थिकच नव्हे तर जीवितहानीसुद्धा झाली. घडलेल्या या प्रलयंकारी घटनेला जबाबदार कोण हा ...