महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमदुत संप पुकारला आहे. यामुळे भूमी अभिलेखाच्या फेरफार नोंदीच थांबल्या आहे. जिल्ह्यातील ३५० कर्मचारी ...
जिल्ह्यातील अन्नपूर्णा योजनेचे चार हजार ६९२ लाभार्थी गेल्या चार महिन्यांपासून वंचित आहे. काही तहसील कार्यालयातील लाभार्थ्यांना फेब्रुवारी तर काहींना एप्रिल महिन्यापासून ...
ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फं्रटच्यावतीने तीन दिवस सामाजिक न्याय भवनासमोर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून हक्काबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली आहे. ...
विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुबार पेरणीची मदत, २०१३ च्या यादीनुसार सर्व गरिबांना बीपीएलचे कार्ड, आदिवासींना खावटी आणि सर्व गरिबांना घरकूल व अंत्योदय योजना लागू करावी ...
प्राथमिक शिक्षणासाठी ५६ कोटींच्या अर्थसंकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागापुढील आर्थिक पेच संपुष्टात येणार आहे. यासोबतच जिल्ह्याला ...
विहिरीवरून सिंचन करून पीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहे. कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने २३ हजार हेक्टरवरचे पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती (अंनिस)च्या वतीने येत्या बुधवारी पुण्यात निषेध फेरी, सभा, रिंगण नाटय़ यांद्वारे शांततामय मार्गाने विवेकी आक्रोश केला जाणार आहे ...