एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित मान्यवर नेत्यांचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, त्यांचा अनादर होऊ नये असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला. ...
प्रशांत सोनवणे खून प्रकरणात नगरसेवक कैलास सोनवणे व माजी उपमहापौर भारती सोनवणे यांच्यासह ११ जणांना आरोपी करण्याबाबतचा जिल्हा न्यायालयाचा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने कायम ठेवला. ...
सुरेशदादा जैन हे शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले असून दादांच्या अनुपस्थितीत त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजेश जैन यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. ...
हर्षवर्धन सुदाम पवार (रा.गेंदालाल मिल) याला जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी.पथकातील कर्मचार्यांनी सोमवारी अटक केली. चोरीच्या पैशांमधून घेतलेली रिक्षा व साहित्य पोलिसांनी जप्त केले. ...
ग्राहकांना चांगली सेवा देणे तर दूरच; मात्र काराभारातही सुधारणा होत नसल्यामुळे वीज ग्राहकांचा संताप होत आहे. ज्या ठेकेदारांना घरोघरी वीज बिल वितरणासाठी कंपनीने कंत्राट दिले आहे. ...