कमल चावला, फैसल खान व धर्मेंद्र लिलीचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत बेस्ट आॅफ फाईव्ह फ्रेम फायनलमध्ये ३-१ ने धूळ चारून आशियाई स्नूकर टीम चॅम्पियनशिपचा किताब जिंकला. ...
कार पार्किंगच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर भारताचा अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंह याचे वडील योगराज सिंह यांना हरियाणा पोलिसांनी अटक केली; मात्र नंतर योगराज यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली़ ...
२० वर्षांपासूनची प्रलंबित मागणी राज्य शासनाकडून मंजूर होत नसल्यामुळे कल्याण-शहापूरसह ठाणे जिल्ह्यातील तीन हजार कर्मचाऱ्यांसह राज्यातील २० हजार वनकर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत ...
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेले हक्काचे घर ताब्यात घेण्यासाठीही पुरेशी रक्कम जमविण्यात हतबल ठरत असलेल्या वृद्ध गिरणी कामगारांसाठी एक दिलासादायक बाब आहे ...
चेंबूरमधील ठक्कर बाप्पा कॉलनीत असलेल्या पालिका शाळेची तीन वर्षांपूर्वी मोठी दुरवस्था होती. शाळेची इमारत कोसळण्याच्या अवस्थेत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते ...