उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करून तो मिर्झापूर पोलिस ठाण्यात वर्ग . ...
महाड औद्योगिक वसाहतीमधील एम्बायो अर्थात एमलिन बायोपॉरमासिटीकल कंपनीत रविवारी पहाटे झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर ६ कामगार जखमी झाले़ त्यापैकी तिघांना मुंबईत हलविण्यात आले ...
दिल्लीहून आलेले साईभक्त अशोककुमार यांनी धर्मसंसद अनावश्यक असल्याचे स्पष्ट करीत साईबाबांविरुद्ध होत असलेला प्रचार म्हणजे हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप येथील धर्मसंसदेत केला. ...
शासनाने घाईगडबडीत राज्यातील ४४ टोलनाके बंद केले. पण या नाक्यांच्या परताव्याचा हिशेब जुळविताना बांधकाम अभियंत्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांची दमछाक होत आहे. ...
लष्कर ए तोयबाचा संशयित अतिरेकी व औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल नईम शेख उर्फ समीर काल कोलकाता पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. ...