अकोला : अनुकंपा तत्त्वावरील पात्र ११ लाभार्थ्यांना नोकरीत सामावून घेण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले असले तरी ठोस निर्णयाअभावी लाभार्थ्यांची नियुक्ती रखडली आहे. यासंदर्भात प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी पात्र लाभार ...
शीलेश शर्मा/ नवी दिल्ली : निवडणूक आयोगासमोर महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत पेच उभा ठाकला आहे. चारही राज्यांमधील वेगवेगळी परिस्थिती पाहता निवडणुका वेगवेगळ्या घ्यायच्या की दोन- दोन राज्यांचा गट करायचा ...
देशाच्या विकासाचे काम नियोजनबद्धतेने व्हावे, यासाठी स्थापन झालेले नियोजन मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यामुळे देशात केंद्रीय स्तरावर नियोजन मंडळ नावाचे काही तरी अस्तित्त्वात आहे, हे तरी लक्षात आले. निष्क्रियतेमुळे या मंडळाचे काम ...
सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकार धडाडीने काही निर्णय घेत आहेत. आर्थिक निर्णय घेताना त्याला कृतीची जोड हवी असते. तशी ती दिसत असली, तरी निर्णयांचा फायदा हवा असेल, तर गतीमान कृती अपेक्षित असते. तसे सध्या दिसत नाही. ...
शिक्षण म्हणजे काय? भरपूर शिक्षण झालेले आहे आणि माणुसकी कशाशी खातात, ते माहितीच नसले, तर असे शिक्षण घेणारे भारवाहीच आहेत, असे म्हणावे लागेल. सभ्यता, सुसंस्कृतपणा, तसेच माणुसकीने वागण्यास शिकवते, ते खरे शिक्षण! त्याचा धडा पुस्तकी ज्ञानातून नाही, तर प् ...