फुटिरतावाद्यांशी पाकिस्तानने चर्चा केल्यामुळे भारताने पाकिस्तानविरोधात कडक पाऊल उचलले असून पाकिस्तानशी ठरलेली परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द केली आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत या मोहीमेला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने प्रतिसाद देत शाळांमधील स्वच्छतागृहांसाठी १०० कोटी रुपये दिले आहेत. ...
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असे सूचक विधान महेंद्रसिंह धोनीने केले आहे. ...
पतीच्या परवानगीशिवाय हनीमूनचे छायाचित्र फेसबुकवर टाकणे इटलीतील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. इटलीतील कोर्टाने महिलेला फेसबुकवरील हनीमूनचे फोटो काढायचे आदेश दिले आहेत. ...
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत महेंद्रसिंग धोनी व इतर भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारताची मान शरमेने झुकली आहे, अशी खरमरीत टीका माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी केली आहे. ...