एक दोन नव्हे तर तब्बल ४३ बॅग सोयाबीन बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाही. ही घटना तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे घडली. अखेर संबंधित शेतकऱ्याने या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केली. ...
शासनाच्या अंधत्व निवारण कार्यक्रमाचे येथील प्रमुख अधिकारी चक्क शिवसेनेच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सेनेच्या आमदाराला खूश ...
पॉलिशच्या नावाखाली दोन भामट्यांनी पोलीस जमादाराच्या पत्नीचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत बुधवारी दुपारी ११ वाजता घडली. ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येथील नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात ३१२ सौर पथदिवे लावण्यात आले. याची कुठलीही निविदा न काढता आणि तांत्रिक कामे करण्याचे अधिकार नसताना ...
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील डोंगर माथ्याच्या कुशीत वसलेल्या सेवानगर-लमाणतांड्याला डोंगरावरील दरडीचा धोका संभवतो. येथील शेकडो कुटुंब सध्या भीतीखाली जीवन जगत आहेत. ...
राहुरी : आदिवासी नेत्यांचे पुतळे जाळणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याने गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
पुलगाव ते आमला रेल्वे मार्गाचा सर्व्हे १९९७ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री रामविलास पासवान यांच्या आदेशाने झाला होता. या मार्गाचे पुन्हा निरीक्षण करून या मार्गाचा पुढील रेल्वे ...