दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांचे मृत्युपत्र व ते प्रमाणित करण्यासाठी न्यायालयात दाखल झालेली कागदपत्रे अनिता अडवाणी यांना द्यावीत, ...
मुंबईतील डीआयजी सुनील पारसकर यांच्याविरोधातील बलात्काराचे आरोप करणा:या मॉडेलने ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून दिलेल्या मुलाखतीचा सारांश.. ...
दक्षिण गोव्यातील आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष, हॉस्पिसियो इस्पितळातील गैरसोयींसारख्या प्रश्नांवरून सोमवारी काँग्रेससह विरोधकांनी विधानसभेत आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना धारेवर धरले. ...
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने गेल्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली. ...
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली तूट जुलै महिन्यातील मुसळधार पावसाने ब:यापैकी भरून काढली आहे. ...
अध्यक्ष विजय कोंडके यांच्याविरोधात कार्यकारिणी सदस्यांनी सोमवारी अविश्वास ठराव मंजूर केला. ...
सार्वजनिक गणोशोत्सव समितीतर्फे सदनात गेली अनेक वर्षे उत्सव होत असे, या समितीच्या कार्यकारिणीने जून महिन्यात स्वत: ठराव करून बरखास्त केली आहे. ...
16 दिवसांचा दिलेला तात्पुरता जामीन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे यांनी रद्द केला. ...
सरकारने केलेली विकासकामे लोकांसमोर घेऊन जा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केल़े तथापि, प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. ...
बचाव कार्याच्या सहाव्या दिवशी सोमवारी माळीण दुर्घटनेत मरण पावलेल्या एकाच कुटुंबातील 12 व्यक्तींसह एकूण 27 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ...