लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विद्याथ्र्याना प्रोत्साहनासाठी शक्कल - Marathi News | Imagery encourages students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्याथ्र्याना प्रोत्साहनासाठी शक्कल

रौप्य महोत्सवी ठाणो महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत विद्याथ्र्याचा सहभाग वाढावा, या उद्देशाने खाजगी शाळा व पालिका शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

चतुरस्र अभिनेत्री स्मिता तळवलकर हरपली! - Marathi News | Clever actress Smita Talwalkar Harpali! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चतुरस्र अभिनेत्री स्मिता तळवलकर हरपली!

कोल्हापुरात शोकसभा : विविध मान्यवरांची श्रद्धांजली ...

राणा नलवडे, प्रवीण निकम, हिंदुळे यांची बाजी - Marathi News | Rana Nalwade, Praveen Nikam, Hindunde bet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राणा नलवडे, प्रवीण निकम, हिंदुळे यांची बाजी

शाहू कारखाना कुस्ती स्पर्धा : दुसऱ्या फेरीस सुरुवात ...

विमा योजनेला अल्प प्रतिसाद - Marathi News | Short response to the insurance plan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विमा योजनेला अल्प प्रतिसाद

शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेचा लाभ व्हावा, या हेतूने शासनाच्या कृषी विभागाकडून सन २०१४-१५ साठी खरीप पीक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. ...

पाच हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी - Marathi News | Ruins of crops on 5,000 hectares | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाच हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी

तालुक्यात यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांची स्थिती वाईट आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची पाळी आली आहे. याही परिस्थितीत शेतात ...

‘कसा आहेस भावा?...’ने तरुणाई बेहोश - Marathi News | 'How are you brother? ...' the youthful faintness | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कसा आहेस भावा?...’ने तरुणाई बेहोश

‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे आयोजन : ‘महावीर’, ‘राजाराम’मध्ये ‘रेगे’ चित्रपटाचे प्रमोशन ...

केराचा ‘फेरा’ संपेना! - Marathi News | The end of the Kerora! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केराचा ‘फेरा’ संपेना!

अहमदनगर: महापालिकेच्या खतप्रकल्प निर्मितीसाठी दाखल झालेली एकमेव निविदाही नाट्यमय घडामोडीनंतर स्थायी समितीने रद्द केली़ ...

‘सुकन्या’चा बोजवारा - Marathi News | 'Sukanya' cannabis | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘सुकन्या’चा बोजवारा

मुलींच्या संरक्षणासाठी शासनाने जाहीर केलेल्या ‘सुकन्या’ योजनेचा तालुक्यात प्रसार आणि प्रचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील ७२ गावांतून केवळ ४५ अर्ज दाखल झाल्याने ...

उमरखेड येथे शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा - Marathi News | Farmers' Baldandi Morcha at Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड येथे शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन उमरखेड महागाव तालुक्यातील शेकडो शेतकरी येथील उपविभागीय कार्यालयावर भाजपाच्या नेतृत्वात धडकले. ...