स्वबळावर लढण्याची भाषा करून महाराष्ट्रात संभ्रमाचे वातावरण तयार करू पाहणारी राष्ट्रवादी काँग्रेस अखेर आगामी विधानसभा काँग्रेससोबतच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिरात पूजा (रुद्राभिषेक) केल्यावरून लोकसभेत मंगळवारी प्रचंड गदारोळ झाल्याने कामकाज तहकूब करावे लागले. ...
सी-सॅट परीक्षेवरून विद्याथ्र्याचे तीव्र झालेले आंदोलन आणि संसदेतील विरोधकांचा आक्रमक पवित्र बघता, या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आह़े ...
केंद्रीय पोलीस दलातील महिला कर्मचा:यांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी सरकारने कॉम्बॅट रँकच्या पाच दलात सुमारे दहा हजार महिलांची भरती करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे. ...