Mumbai Metro: डी. एन. नगर ते दहिसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो ७ मार्गिकेवर गणपतीच्या काळात फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने मेट्रो मार्गिकेवरून शेवटची गाडी रात्री ...
IIM Mumbai : तब्बल ८०० कोटी रुपये खर्चून आयआयएम मुंबईचा कायापालट केला जाणार आहे. त्याचे भूमिपूजन द एरॉनॉटिकल सोसायची ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि डीआरडीओ माजी प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी केले आले. ...
Mumbai News: लैंगिक शोषण झालेल्या पीडितेला निवडीचा अधिकार आहे. लैंगिक अत्याचारातून गर्भधारणा झाली असेल तर बाळाला जन्म द्यायचा की नाही, हा तिचा अधिकार आहे, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने एका १७ वर्षीय पीडितेला गर्भधारणेचा कालावधी पूर्ण करण्याची ...
ED Raids News: भांडवली बाजारातील गुंतवणुकीवर २२ टक्क्यांच्या अवास्तव परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना ६०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अंबर दलाल याच्याशी निगडित काही ठिकाणी मुंबई व कोलकाता येथे ईडीने छापेमारी केली आहे. ...
Rahul Gandhi Criticize Narendra Modi: चुकीचे केल्यानंतरच माफी मागितली जाते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांची माफी मागितली; मात्र त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचीही माफी मागितली पाहिजे, असे मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते ...
Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना गुरुवारी न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ...
Russia Ukrain War: युक्रेनशी सुरू असलेला संघर्ष मिटवण्यासाठी आपण भारत, चीन आणि ब्राझील या देशांशी सातत्याने संपर्कात असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी हे तिन्ही देश प्रामाणिकपणे ...
Paralympic Games: भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमधील शानदार कामगिरी कायम राखली असून, बुधवारी मध्यरात्री क्लब थ्रो खेळामध्ये सुवर्ण आणि रौप्यपदकावर कब्जा केला. धर्मबीर याने आशियाई विक्रम मोडताना एफ-५१ क्लब थ्रो स्पर्धेत सुवर्ण जिंकले, तर प्रणव सूर ...