अकोला : प्रभात चॅरिटेबल सोसायटीच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार प्रभात किड्स, सोमठाणा येथे गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी करण्यात आला. ...
लंडन : वेन रुनी याला आज इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रुनीला आता विश्वचषक स्पर्धेत सुमार कामगिरी करणार्या अनुभवहीन संघाचे नेतृत्व करावे लागणार आहे. ...
अकोला: विदर्भ कॅरम असोसिएशन सभागृहात आजपासून सुरू झालेल्या विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेला पियू उके याने विजयी सलामी दिली. कॅडेट बॉईज गटात प्रथम फेरीमध्ये पियू उके व तेजस बचे यांच्यात पहिली लढत झाली. यामध्ये पियूने २५-१, २५-० असा एकतर्फी वि ...
अन्य खेळांच्या तुलनेत हॉकी मैदानी आणि अथक पर्शिम करायला लावणारा खेळ आह़े त्यामुळे याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिज़े सोलापुरात सध्या हॉकीला पोषक वातावरण निर्माण झाले आह़े याचा पुरेपूर लाभ घेत खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धा गाजवून सोलापूरचा नावलौकिक ...
रोहणखेड : दहीहांडा पोलिस स्टेशनांतर्गत रोहणखेड येथील महात्मा गांधी तंटामुक्त सभेची ग्रामसभा झाली. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दुसर्यांदाही भुजिंगराव वानखडे यांची अविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयाताई रंजित झामरे ा हो ...
सोलापुरात 1958 पासून खर्या अर्थाने हॉकीची सुरुवात झाली़ सत्तरीच्या दशकात तराळ मास्तर, विद्यमान हॉकी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्दुल करीम सय्यदसारख्या खेळाडूंनी पुढाकाराने हॉकीस प्रारंभ केला़ 1976 साली जिल्हा हॉकी संघटनेस मान्यता मिळाली़ सुरुवातीला जेमत ...
सोलापुरातील सहस्रार्जुन प्रशाला, इंडियन मॉडेल स्कूल, सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल, दी प्रोग्रेसिव्ह, सोशल, पानगल, जय जवान जय किसान सैनिकी शाळा, संगमेश्वर व वालचंद कॉलेज येथे मोठय़ा प्रमाणावर हॉकीचा प्रसार व प्रचार होत असून, येथ ...